Happiness Status in Marathi

आनंदी राहणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
Happiness Status

यशस्वी व्यक्ती आनंदी असेल की नाही माहीत नाही पण आनंदी व्यक्ती यशस्वी अवश्य होतो.
Status on Happiness in Marathi

वेळ म्हणतो मी परत नाही येणार काय माहीत तुला हसवणार की रडवणार जे जगायचे तुला या क्षणाला जगून घे कारण या क्षणाला मी पुढच्या क्षणापर्यंत नाही अडवू शकणार म्हणून नेहमी आनंदी रहा.
Status on Happiness

फक्त आनंद शोधा गरजा तर आयुष्यभर संपत नाहीत.
Happiness SMS

आयुष्य नेहमी आनंदात जगायच कारण ते किती शिल्लक आहे हे कोणालाच माहीत नसतं.
तर ह्या होत्या काही Quotes ज्या आपल्याला जीवनाचा अर्थ समजण्यास मदत करतील, जीवनात एक लक्ष ठेऊन कार्य करा, आणि स्वतःवर विश्वास ठेवा प्रत्येक परिस्थिती आपल्याला हाताळता येईल, आशा करतो आपल्याला लिहिलेल्या Quotes आवडल्या असतील आवडल्यास या Quotes आणि Happines Status ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes साठी जुळून राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!