Hanuman Chalisa
नमस्कार मित्रांनो, वरील शीर्षक वाचल्यानंतर आपण अचंबित पडला असाल. आपल्या मनी प्रश्न पडला असेल की, खरच हनुमान चालीसा पठन करण्यामागे काय रहस्य असेल. तर, हेच अवघड कोडे सोडवण्यासाठी आज आम्ही खास आपल्यासाठी या लेखाचे लिखाण केलं आहे.
हनुमान चालीसा – Hanuman Chalisa in Marathi
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा॥
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी॥
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा॥
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन॥
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया॥
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा॥
भीम रूप धरि असुर सँहारे।
रामचंद्र के काज सँवारे॥
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा॥
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना॥
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं॥
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे॥
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना॥
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हाँक तें काँपै॥
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै॥
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा॥
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै॥
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा॥
साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता॥
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा॥
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै॥
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरि-भक्त कहाई॥
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई॥
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं॥
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मँह डेरा॥
मित्रांनो, संत तुलसीदासजी द्वारा लिखित हनुमान चालीसा ही तर सर्वांना परिचित आहे. आपण दर शनिवारी आणि मंगळवारी या चालीसाचे पठन मंदिरात करीत असतो. हनुमान चालीसाचे पठन केल्याने आपल्या मनाला एका प्रकारचा आल्हाददायक आनंद मिळतो. मन प्रसन्न होवून जाते. ज्यावेळी मंदिरात या चालीसाचे जोर जोरात पठन केले जाते त्यावेळी मंदिराचा परिसर जणू हनुमान चालीसाच्या पठणाच्या ध्वनीने गुंजून जातो.
मित्रांनो, हनुमान चालीसाचे पठन करणे म्हणजे एकप्रकारे भक्ताने आपल्या इष्ट देवाला संतुष्ट करण्यासाठी आणि आपल्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी आगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने केलेली एक प्रकारची प्रार्थनाच होय.
भक्तांचे हनुमान जी यांच्या प्रती अशी श्रद्धा आहे की, हनुमान चालीसाचे नियमित पठन केल्याने आपले सर्व दु:ख दारिद्र्य नाहीसे होते. म्हणूनच त्यांना संकट मोचन हनुमान म्हणतात. या हनुमान चालीसे मध्ये हनुमानजीचे वर्णन अगदी सोप्या पद्धतीने केलं आहे. हनुमान भक्त संत तुलसीदास यांना आलेल्या अनुभवातून त्यांनी ही हनुमान चालीसा रचली आहे.
मित्रांनो, आपण देखील या हनुमान चालीसेचे महत्व समजून घेवून नियमित पठन करीत राहावे. आम्ही देखील याच उद्देश्याने या हनुमान चालीसेचे लिखाण केलं आहे. तरी आपण ही हनुमान चालीसा नियमित वाचावी.
संत तुलसीदास लिखित हनुमान चालीसा वाचण्यास आणि समजण्यास अगदी सोपी आहे. या चालीसेचे पठन केल्याने आपले सर्व दु:ख नाहीसे होतात. अश्या संकट मोचन भगवंता करिता आम्ही देखील हनुमान चालीसेचे लिखाण केलं आहे. तरी आपण सुद्धा हनुमान चालीसेचे नियमित वाचन करून इतरांना देखील वाचन करण्यास सांगणे. धन्यवाद..