Gudi Padwa chya Hardik Shubhechha
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा होय, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक घरात गुढी उभारून मराठी नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. गुढीला सजविण्या करिता एक लांब काठीवर नवीन शालू, साखरेची गाठी, कडूलिंबाचा पाला, तांब्याचा लोटा, इत्यादी गोष्टींनी गुढीला सजवण्यात येते.
तर आज गुढीपाडव्याविषयी काही Quotes पाहणार आहोत तर चला पाहूया..
नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या – Gudi Padwa chya Hardik Shubhechha
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले घेऊन गूळ साखरेची गोडी.
Gudi Padwa in Marathi Messages
स्वागत करूया नववर्षाचे उभारून उंच गुढी, भरुनी वाहो सुखांनी प्रथम मुहूर्ताची आनंदवडी.
Gudi Padwa Marathi Wishes
चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात.
Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi
उभारून आनंदाची गुढी दारी जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Marathi Navin Varshachya Hardik Shubhechha
गुढी उभारून आकाशी बांधून तोरण दाराशी काढून रांगोळी अंगणी हर्षे पेरूनी मनोमनी करू सुरुवात नाव वर्षाची.
Gudi Padwa Shubhechha Images
नवीन आशा नवं वर्षाची नवीन घडी ही आनंदाची.
Gudi Padwa in Marathi Messages
शिशीर सरला, हलक्या पावलांनी वसंत भहराला नव्याने गडाडल्या नववर्षाच्या नौबती, सण हा गुढीपाडव्याचा आला घेउनी सुख समृद्धीची सोबती.
Gudi Padwa Shubhechha
उंच आकाशात घेउनी भरारी गुढी उभी राहिली प्रत्येक दारी सुशोभित अंगणी आत दौडत आली नववर्षाची स्वारी.
Gudi Padwa Wishes in Marathi
एक नवी सुरुवात आज पुन्हा एकदा करू, करू स्वागत सुखाचे अक्षरे प्रेमाची पुन्हा गिरवू.
Marathi Message for Gudi Padwa
गुढी प्रेमाची उभारूया मनी औचित्य शुभमाहूर्ताचे करुनी विसरून जाऊ दुःख सारे.
Gudi Padwa chya Hardik Shubhechha in Marathi Language
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडूलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण.
Marathi Message for Gudi Padwa
स्वागत नववर्षाचे आशा आकांक्षाचे यावेत दिस सुख समृद्धीचे पडता दारी पाऊल गुढीचे.
आशा करतो आपल्याला गुढीपाडवा वर लिहिलेल्या Quotes आवडल्या असतील आपल्याला ह्या Quotes आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करा. तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष सुख समृद्धीचे तसेच आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद! आणि पुन्हा एकदा माझी मराठी च्या सगळ्या वाचकांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Thank You So Much And Keep Loving Us!