Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार – Good Thoughts in Marathi
“सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.”
“सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरत. सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.”
Best Status in Marathi

“मोठेपणा येण्यासाठी आधी (कष्ट) परिश्रम सोसावे लागतात.”
“जीवन अनुभवाने सिध्द करा.”
Changle Vichar in Marathi

“प्रयत्न हाच परमेश्वर, प्रयत्न हा जीवन मंदिराचा कळस.”
“माणुसकी सर्व धर्माचे सार आहे.”
Changle Vichar Marathi Status

“सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही.”
“काया अभिमान सोडत नाही.”
Changle Vichar Marathi

“परमार्थ वृत्तीने केलेल्या सेवा कार्यातून आत्मानंद प्राप्त होतो.”
“कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.”
Changle Vichar Status

“आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.”
“कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो.”
Changle Vichar

“संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.”
“दुसयाच्या मर्मावर बोट ठेवत नाही तोच धार्मिक.”
Good Quotes in Marathi

“जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो.”
“कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भूत कार्ये घडतात.”
Good Status

“धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो.”
“जो स्वत:ला न जाणता दुस-याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो.”
Good Thoughts in Marathi Images
“सर्व विजयामध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा महान होय.”
“निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.”
Good Thoughts in Marathi SMS
“माणसाचा व्यवहारच विशाल झाला की, परमार्थाचे रूप धारण करीत असतो.”
“फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.”
Good Thoughts in Marathi Text
“जो पायांचा आवाज न करता चालतो तो खुप दूरवर चालतो.”
“जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.”
Good Thoughts in Marathi with Meaning
जीवन फुलासारखे आनंदी ठेवा, ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा. पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप्प बसते.
Good Status in Marathi
“खाली पडण्यात अपयश नाही, पडून राहण्यात अपयश आहे.”
Good Thoughts

“इतरांची चिंता सोडून द्या. चिंता स्वत:च्या चारित्र्याची करा.”
Marathi Changle Vichar

“अनुभव हे जमविण्यासाठी नसतात, वापरण्यासाठी असतात.”
Marathi Good Quotes

“माणसाने नेहमी तर्कसंगत व बुध्दीला पटणाच्या विधानांचा स्वीकार करावा.”
पुढील पानावर आणखी…