Ganesha Motivational Quotes

श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली गणाधिशाची स्वारी आली..
Ganpati Bappa Images with Quotes

रम्य ते रूप सगुण साकार मनी दाटे भाव पाहता क्षणभर अतरंगी भरुनी येतसे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजिता गजेंद्र लंबोदर.
Ganpati Invitation Text Message in Marathi

रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.
Ganpati Bappa Quotes in Marathi

तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस जल्दी आना ही होगा.
Ganpati Images with Quotes

सुखकर्ता तू दुःखहर्ता तू अष्टविनायक मोरया.
तर ह्या सर्व होत्या बाप्पाच्या उत्सवासाठी लिहिलेल्या काही Quotes आणि स्टेटस ज्यांच्या माध्यमातून आपण बाप्पाच्या आगमनाची तसेच निरोपाच्या शुभेच्छा देऊ शकता आशा करतो आपल्याला लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडल्या असतील आवडल्यास या Quotes आणि स्टेटस यांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!