Ganesh Utsav Information in Marathi
“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”
हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.
गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.
गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती – Ganesh Utsav Information in Marathi घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो.
त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.
कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.
श्री गणेशाची मुर्ती – Ganesh Idols श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातिच्याच मुर्तीचा आग्रह धरावा.
प्रतिष्ठापनेची पुजा – Ganesh Puja Vidhi श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.
भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडेच हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात.
त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा असावी. या पत्रींमधे अधिकतर पत्री या औषधी असल्याचे आपल्याला आढळते.
पुराणकथा – Ganesh Chaturthi Story पुराणात या सणाची माहिती घेतली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.
पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला.
माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली. तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.
तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.
भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.
त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
सार्वजनिक गणेशोत्सव – Sarvajanik Ganesh Utsav लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती.
अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं.
अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सन उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधीची उलाढाल होतांना आपल्याला दिसते.
संपुर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तुंनी भरलेली दिसते. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासुन सुरू झालेली पहायला मिळते.
मुंबईतील गणेशोत्सव – Ganesh Utsav in Mumbai अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असला तरी देखील मुंबईतील गणेशोत्सवाला आगळे वेगळे महत्व आहे. उंचच उंच आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या मुर्ती हे मुंबईत गणेशोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्टय आहे.
येथील आगमनाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी तर विचारायलाच नको.
अवघी मुंबईतील प्रतिष्ठानं त्या दिवशी बंद असतात आणि संपुर्ण मुंबापुरी केवळ गणेशमय झालेली आपल्याला दिसुन येते.
मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती फार प्रसिध्द असुन लांबलांबुन लोक या गणेशाच्या दर्शनाकरता, नवस बोलण्याकरता आणि फेडण्याकरता येथे येतात. या गणेशाच्या दर्शनाकरता लांबच लांब रांगा लागलेल्या दिसुन येतात.
गणेश विसर्जन – Ganesh Visarjan अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं.
दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं.
तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो.
पावलं जड होतात . . . लहानं बच्चे कंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत असतो.
आणि पाठमोरी बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.
जो उत्साह त्याच्या आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो त्याचा लवलेशदेखील त्याला निरोप देतांना आढळुन येत नाही.
गणेशोत्सव सुरु करण्यामागे लोकमान्य टिळकांचा उद्देश –
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला होता आज तो उद्देश पुर्ण होतांना पहायला मिळत नाही.
सगळीकडे मोठया आवाजात डी जे वाजवणे, बिभत्स नाचगाणी, मंडपात चित्रपट गितं वाजवणे, मोठमोठे मंडप बांधुन रोषणाई करून या पारंपारिक उत्सवाला ज्या पध्दतीने मेगा ईव्हेण्ट चे स्वरूप यावयास लागले आहे ते पाहाता लोकमान्यांना या उत्सवातुन नक्कीच हे अभिप्रेत नव्हते हे आपल्या लक्षात येते.
सामाजिक एकोपा वाढवुन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करणे, गरजवंताना सहाय्य करणे, वक्र्तृत्व स्पर्धांचे, आणि इतर स्पर्धा आयोजित करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे. तेव्हांच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सफल होईल !!!
Read more:
Please : आम्हाला आशा आहे की हा गणेशोत्सव / Ganesh Utsav Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच….
जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.