मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने.
तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय…. आता मात्र मनात वेळोवेळी तुलाच ठाणलंय.
सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.
जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.
मनाच्या तारा जुळून आलेल्या , सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या – माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.
तर हे होते काही Friendship Quotes आशा करतो आपल्याला आवडले असतील आवडल्यास आपल्या Best Friend शी शेयर करायला विसरू नका, सोबतच अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!