
जुना तो पाऊस पुन्हा बरसतोय होऊनी नवा धुंद अश्या वेळी सहवास तुझा मजला पुन्हा नव्याने हवा.

काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एक वेगळीच मज्या असते.

Friendship हे एक खूप चांगली Responsibility आहे, जे आपल्याला Tension नाही Happiness देते.

पावसात जेवढा ओलावा नसेल, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद उन्हात गेल्यावरच कळतो.

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.