Best Friend Quotes in Marathi
Best Friend म्हटलं कि अशी व्यक्ती जी कोणतेही रक्ताचे नाते नसूनही रक्ताच्या नात्यांपेक्षा आपल्याला जास्त ओळखणारी, ज्या व्यक्ती जवळ आपण प्रत्येक गोष्ट शेयर करू शकतो, ज्या व्यक्तीसोबत हसणे, रडणे, ह्या दोन्ही गोष्टी सोबत करू शकतो. सुखात दुःखात आपल्याला हवी असणारी व्यक्ती जिच्याशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे असे वाटणे, आज आपण पाहणार आहोत Best Friend वर मराठी भाषेत काही Friendship Quotes तर चला पाहूया…..
मैत्री वर मराठी कोट्स – Friendship Quotes in Marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.
Maitri Quotes in Marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Maitri Images in Marathi

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.
Dosti Quotes in Marathi

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.
Friendship day Status in Marathi
मैत्रीचं नातं हे सर्व नात्यांपेक्षा अलौकिक असत, त्या नात्याची जेवढी प्रशंसा करावी तेव्हढी कमीच, कारण प्रत्येक नात देव आपल्याला जन्मता देऊन जातो ते आपले नातेवाईक असो आई,वडील किंवा बंधू पण मैत्रीचं अस नात आहे जे आपण स्वतः निवडतो आणि त्या निवडलेल्या व्यक्तीला जवळच मानतो, हे मैत्रीचं नातं तर एवढं विशेष आहे की ज्या गोष्टी आपण आपल्या परिवारासोबत शेयर करू शकत नाहीत त्या गोष्टी फक्त मैत्रीत शेयर करतो, मैत्री म्हणजे स्वतःचाच दुसरा आत्मा असं म्हटलं तरी सुध्दा चालणारं, तर आजचा लेख मैत्रीच्या प्रेमळ Quotes नी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर चला पुढे आणखी पाहूया, काही विशिष्ट मैत्रीचे Quotes.

रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नात असत ते म्हणजे मैत्री.
Maitri Quotes in Marathi

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.
Friendship Thoughts in Marathi

मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.
Friendship Quotes in Marathi Shayari

पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल.
Maitri Shayari Marathi

लाईफ आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री.
Marathi Friendship SMS
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी. पण कधीच बदलणारी नसावी.
Best Friendship Quotes in Marathi

मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.
दोस्तीसाठी मराठी मॅसेज – Best Dosti Message in Marathi

मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.
Friendship status in Marathi Attitude

कोणीतरी एकदा विचारलं मित्र आपला कसा असावा, मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक गुण दोष दोन्ही दाखवणारा.
Maitri Shayari Marathi
मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.
Dosti Status in Marathi Attitude

मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.
पुढील पानावर आणखी…