Family Quotes
कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही. भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही.
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.
जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.