Diwalichya Shubhechha

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
Happy Diwali Wishes in Marathi

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
Marathi Wishes for Diwali

गणेशपूजा लक्ष्मीपूजा दिपपूजा दिवाळीला उधाण येवो आनंदाला उत्सवाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला दिवाळीच्या अमाप शुभेच्छा तुम्हाला.
Shubh Diwali in Marathi

चिमूटभर माती म्हणे मी होईन पणती टीचभर कापूस म्हणे मी होईन वाती थेंबभर म्हणे मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.
दिव्यांच्या प्रकाशाने अंधकाराला मिटवत उजेडाचे निर्माण करणाऱ्या या सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आशा करतो वरील लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडल्या असतील, आपल्याला वरील दिवाळी निमित्त लिहिलेल्या Quotes आवडल्यास या Quotes आणि लेखाला आपल्या मित्रांना शेयर करून त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!