Marathi Disha
Direction म्हणजे दिशा यांच्या नावामध्ये बऱ्याच लोकांचा नेहमी गोंधळ होत असतो मग तो लहान असो कि मोठा. हाच गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही हा आजचा लेख घेऊन आलो आहोत ज्या मध्ये तुम्हाला मराठी मध्ये दिशांची नावे वाचायला मिळतील. चला तर बघूया…
दिशांची नावे मराठी मध्ये – Directions Name in Marathi
क्रमांक | Direction Names In English | Direction Names In Marathi (दिशांचे नावे मराठी) |
१ | North | उत्तर (Uttar) |
२ | South | दक्षिण (Dakshin) |
३ | East | पूर्व दिशा (purv) |
४ | West | पश्चिम (Paschim) |
५ | Southeast | आग्नेय दिशा (Agneya) |
६ | Southwest | नैऋत्य दिशा (Nairutya) |
७ | Northeast | ईशान्य दिशा (Isanya) |
८ | Northwest | वायव्य दिशा (Vāyavya) |
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.