Courses after 12th
१२वी ची परीक्षा आपल्या जीवनाची सर्वात महत्त्वाची परीक्षा असते. १२ वी उत्तीर्ण झाल्यावर असंख्य प्रश्न आपल्या मनात येत असतात. कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी जास्त आहेत, कोणत्या कोर्सची फी किती आहे. ज्या विध्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले आहेत ते आपल्या आवडीच्या कोर्सला प्रवेश मिळवतात पण ज्या विध्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत ते निराश होतात आणि परिपूर्ण माहिती नसल्यामुळे चुकीचा निर्णय घेतात.
आपण १२वी उतीर्ण झाल्यावर पुढे कोणता अभ्यासक्रम निवडावा आपल्याला कोण कोण ते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत.
१२ वी नंतर काय? – Courses after 12th in Marathi
सर्व प्रथम आपण कोणत्या शाखेतून १२ वी उत्तीर्ण केली आहे आणि आपल्याला किती गुण आहेत ते फार महत्वाचे असते.
विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत – Courses after 12th Science
आपण १२वीत जीवशास्त्राचे विध्यार्थी असाल तर आपण वैद्यकीय क्षेत्रात करियर करू शकता आपल्याला जर डॉक्टर बनायचे असेल तर आपण NEET ची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे NEET उत्तीर्ण झाल्यावर आपण खालील वैद्यकीय कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतो.
- Bachelor of Medicine and a Bachelor of Surgery (MBBS)
- बैचलर ऑफ Dental Surgery (BDS)
- Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS)
- बैचलर ऑफ Homeopathic Medicine and Surgery (BHMS)
- Bachelor of Nephropathy and Yoga Sciences (BNYS)
- बैचलर ऑफ Unani Medicine and Surgery (BUMS)
- Bachelor of Siddha Medicine and Surgery (BSMS)
- बैचलर ऑफ Veterinary Science and Animal Husbandry (BVSc &AH)
- Bachelor of Physiotherapy (BPT)
खालील वैद्यकीय कोर्सेससाठी आपल्याला NEET देण्याची गरज नाही – Medical Courses after 12th without NEET
- Bachelor of Pharmacy (B. Pharm)
- बैचलर ऑफ Science in nursing(Bsc Nursing)
- Bachelor of Physiotherapy(BPT)
- बैचलर ऑफ Veterinary Science and Animal Husbandry(BVSc &AH)
- Bachelor’s in Psychology
- Bachelor’s degree in paramedical science
- General Nursing & Midwifery(G.N.M)
- Bachelor of Science in Biotechnology
- बैचलर ऑफ Science in Microbiology
- Bachelor of Respiratory Therapy
- बैचलर ऑफ Science in Nutrition and Dietetics or Bachelor of Science in Human Nutrition
आपण जर १२ वीत गणिताचे विध्यार्थी असाल तर अभियंता (engineer) किंवा स्थपती(Architect) होऊ शकता पण अगोदर आपल्याला अभियंता बनण्यासाठी JEE तसेंच स्थपती बनण्यासाठी NATA प्रवेश परीक्षा १२वी नंतर उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.
अभियांत्रिकी करताना आपल्याला खालील पर्याय उपलब्ध आहेत – Courses after 12th Engineering
- B.E in Computer Science and Engineering
- बी.ई. इन Electrical Engineering
- B.E in Electronics and Telecommunication Engineering
- बी.ई. इन Mechanical Engineering
- B.E in Chemical Engineering
- बी.ई. इन Aerospace Engineering
- बी.ई. इन Civil Engineering
- B.E in Information Technology
- बी.ई. इन Mining Engineering
- B.E in Textiles Engineering
- बी.ई. इन Automotive Engineering
- B.E in Marine Engineering
आपण जर १२ वीची परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केली असेल तर आपण Bsc, B.com किंवा B.A मधून पुढील शिक्षण पूर्ण करू शकतो पण आपण जर वाणिज्य शाखेतून १२वी उत्तीर्ण केली असेल तर आपल्याला Bsc ला प्रवेश मिळू शकत नाही. पण आपल्याला B.com किवा B.A ला प्रवेश मिळूशकतो. परंतु कला शाखेतून १२ वी उत्तीर्ण केले विध्यार्थी फक्त B.A मधूनच ग्रेजुएशन पूर्ण करू शकतात.
१२ वी मध्ये जर आपलं जीवशास्त्र असेल तर Bsc मध्ये आपल्याला खालील पर्याय उपलब्ध आहे – Courses after 12th BSC
- BSC in CBZ group
- बी.एस.सी इन Microbiology
- BSC in Bio-Chemistry
- बी.एस.सी इन Geology
- BSC in Biotechnology
- बी.एस.सी इन Forensic Science
१२ वी मध्ये जर आपले गणित असेल तर आपण Bsc मध्ये आपल्याला खालील पर्याय उपलब्ध आहे.
- Bsc in PCM
- बी.एस.सी इन Electronics
- Bsc in Computer Science
- बी.एस.सी इन Statistics
- Bsc in IT
- बी.एस.सी इन Nautical Science
१२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण केल्या नंतर आपण BBA, BCA,BSW आणि BJMC अशा कोर्सला सुधा प्रवेश घेऊ शकतो. BBA हा वित्त आणि व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास आहे. BCA हा संगणकाशी साम्भंधित कोर्स आहे. आपल्याला जर समाज सेवची आवड असेल तर आपण BSW करू शकतो. भविष्यात पत्रकारितेत करियर करू इच्छनाऱ्या विध्यार्थी BJMC अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
१२ वी वाणिज्य शाखेतून उतीर्ण केल्या नंतर आपण खालील अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो – Courses after 12th Commerce
- Chartered Accountancy(CA)
- Company Secretary Program(CS)
- CMA(Cost and Management account)
- B. Com( Bachelor in Commerce)
- BA(Eco)Bachelor in Economics
- BBA(Bachelor in Business Administration)
- BMS(Bachelor of Management Studies)
- BCA(|Bachelor of Computer Application)
- CFA(Chartered Financial Analyst)
- BJMC
- BSW
- Integrated Law Program(B.com LLB and BBA LLB)
- Diploma Courses after 12th commerce
- डिप्लोमा इन Digital marketing
- Diploma in Financial Accounting
- डिप्लोमा इन Retail Management
- Diploma in Fashion Designing
- डिप्लोमा इन Hotel Management
१२ वी कला शाखेतून उतीर्ण केल्या नंतर आपण खालील अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो – Courses after 12th Arts
- BA(Honors in Sociology)
- BA(Honors in Political Science)
- BA(Hons) Economics
- BA(English)
- BA(Hons) English
- BA(History)
- BA(Hons) Humanities and social work
- BA(Geography)
- BA(Hons.)Social Work
- BA program with functional Hindi
- BA(Honors) History
- BA(Apparel Design & Merchandising)
- BA(Honors) English with Journalism
- BA(Journalism)
- BA(Media & Communication)
- BA(Psychology)
- BA(Tourism)
- BA(Fine Arts)
- BA(Mass communication)
- BA(Sociology)
- BA Economics
- BA. LLB
- BJMC
- BSW
- BBA
आमचा लेख वाचल्यावर तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की १२ उत्तीर्ण झाल्या वर आपल्यासमोर करियरच्या दृष्टीने बरेच अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडी आणि आपल्याला मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणता पण अभ्यासक्रम निवडू शकता.
Courses after 12th Quiz
१. १२वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर आपण पदवी अभ्यासक्रमासाठी शाखा बदलू शकतो का?
उत्तर: १२वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर आपण कला शाखेला प्रवेश घेऊ शकतो पण आपण विज्ञान शाखेला प्रवेश गेऊ शकत नाही.
२. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे?
उत्तर: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी JEE प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
३. NEET प्रवेश परीक्षा न देता आपण कोण कोणत्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो?
उत्तर: NEET प्रवेश परीक्षा न देता आपण खालील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतो.
- Bachelor of Pharmacy (B. Pharm)
- Bachelor of Science in nursing (Bsc Nursing)
- बैचलर फिजिओथेरपी कोर्स (BPT)
- Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry (BVSc &AH)
- बैचलर in Psychology
- Bachelor’s degree in paramedical science
- General Nursing & Midwifery (G.N.M)
- बैचलर ऑफ Science in Microbiology
४. BJMC अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यसाठी आपण कोणत्या शाखेतून १२ उत्तीर्ण असायला पाहिजे?
उत्तर: आपण जर कोणत्या पण शाखेतून १२वी उत्तीर्ण केली असेल तर आपण BJMC ला प्रवेश घेण्यासाठी पात्र आहोत. BJMC ला प्रवेश घेण्यासाठी शाखेच कोणत पण बंधन नाही.
५. CA होण्यासाठी १२वी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?
उत्तर: CA-CPT