Marathi Slogans on CoronaVirus
चीनच्या वूहान शहरापासून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगात लाखो लोकांचा जीव गेला आहे, तसेच आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना याची लागण झाली आहे.
या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घ्यायला हवी, ते आमच्या “कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पाळा हि खबरदारी” या लेखा मध्ये सांगितले आहे. तर आजच्या या लेखात आपण कोरोना विषयी मराठीत काही घोषवाक्ये पाहणार आहोत.
तर चला पाहू काही घोषवाक्ये…
कोरोना विषाणू वर घोषवाक्य – Coronavirus Quotes in Marathi
- बाहेरून आल्यावर हाथ स्वच्छ धुवूया, कोरोना ला दूर पळवूया.
- कोरोना गो, गो कोरोना.
- मास्क पासून होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोना पेक्षा.
- मैत्री करावी हॅन्डवॉश शी, भीती नसेल कोरोना ची.
- हस्तांदोनाला दूर सारा, हाथ जोडून नमस्कार करा.
- फक्त एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
- आपली काळजी आपण स्वतः घेऊया, कोरोना ला हरवूया.
- मांस खाणे बंद करू, आपल्यापासून कोरोनाला दूर करू.
- वेळेवर डॉक्टर जवळ जाऊ, आरोग्याची चाचणी करून गेऊ.
- हाथ स्वच्छ धुवून घेऊ, कोरोना आपल्यापासून दूर ठेऊ.
तर हे होते काही घोषवाक्ये जी आपल्याला मदत करतील आपल्या समाजात कोरोना विषयी जागरुकता पसरविण्यासाठी, आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल हा लेख फक्त समाजात जागरुकता पसरविण्यासाठी बनवलेला आहे. आपण हि आपल्या मित्र परिवारात या लेखाला शेयर करायला विसरू नका.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!