Charlie Chaplin Quotes in Marathi
Charlie Chaplin ला न ओळखणारे खूप कमी लोक असतील तरीही ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहिती साठी सांगतो, Charlie Chaplin हे इंग्लिश मुकचित्रपटांमधील अभिनेता होते. ज्यांनी लाखो लोकांना आपल्या अभिनयातून हसविले.
तर आजच्या लेखात आपण त्यांचे काही विचार पाहणार आहोत.
तर चला पाहूया..
चार्ली चैप्लिन चे १0 अनमोल विचार – १0 Quotes of Charlie Chaplin in Marathi
काहीही न करता केवळ कल्पना करत राहण्याला काहीही अर्थ नाही.
माझ्या आयुष्यातील दुःख ओठांना माहीत नसल्याने ते सतत हसत राहतात.
जीवन जवळून पाहिले असता एक दुःखी नाटका सारखे दिसेल, परंतु दुरून पाहता तेच जीवन सुखी नाटकासारखे दिसते.
साधेपणा काही साधी गोष्ट नाही.
माझं दुःख एखाद्याच हसण्याचे कारण बनलेलं मला चालेल पण माझं हसणं कोणाच्या दुःखाचे कारण बानू नये.
हास्याविना जगलेला प्रत्येक दिवस वायफळ असतो.
मी नेहमी पावसात फिरणे पसंद करतो कारण मला कोणी रडताना पाहू नये.
आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे कारण जेव्हा मी रडतो तेव्हा तो कधीच हसत नाही.
तुम्ही कधीच एक इंद्रधनुष्य शोधू शकत नाही जर तुम्ही खाली पाहत जात असाल तर.
किती चांगल्या प्रकारे Charlie Chaplin ने त्यांच्या जीवनाचा अनुभव आपल्या सोबत शेयर केला आहे, प्रत्येकाला Charlie Chaplin च्या ह्या Quotes वाचून जीवनात एक नवीन प्रेरणा मिळेल असे त्यांचे विचार होते.
आशा करतो आपल्याला सुद्धा त्यांचे विचार आवडले असतील, आपल्याला आवडल्यास या विचारांना आपल्या मित्रांना फेसबुक तसेच व्हाट्सएप वर शेयर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!