Gautam Buddha Suvichar
संपूर्ण जगाच्या इतिहासात अजरामर होणारे, तसेच महामानव म्हणून ज्यांची जगाला ओळख आहे, अश्या गौतम बुद्धांच्या विचारांवर आज या लेखाद्वारे आपण प्रकाश टाकणार आहे, जीवनातील त्यांना आलेल्या अनुभवांना त्यांनी या जगासमोर मांडले आहे.
तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत गौतम बुद्ध यांचे विचार. तर चला पाहूया.
भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार – Gautam Buddha Quotes in Marathi

“आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.”
Buddha Thoughts

“स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.”
Buddha Quotes on Karma

“मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो.”
Buddha Vichar Marathi
“अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.”
Gautam Buddha Suvichar

“तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.”
Buddha Thoughts in Marathi
“जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.”
Buddha Quotes on Peace in Marathi

“शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही”
Gautam Buddha Suvichar

“भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात”
Gautam Buddha Motivational Quotes in Marathi

“संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं.”
Gautam Buddha Quotes on Love in Marathi
“खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही. “
Buddha Quotes on Karma in Marathi

“मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.”
Quotes by Gautam Buddha in Marathi

“तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात..”
Gautam Buddha Quotes on Life in Marathi

“सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”
Buddha Vichar
“तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.”
Gautam Buddha Thoughts in Marathi

“ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”
Buddha Quotes in Marathi
“आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.”
Gautam Buddha Updesh in Hindi

“राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.”
Buddha Quotes on Death in Marathi

“सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.”
Buddha Quotes on Friendship in Marathi

“सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय.”
Gautam Buddha Quotes in Marathi
“प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे.”
तर हे होते महामानव भगवान गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार (Buddha Quotes) आशा करतो कि हे विचार आपल्याला आवडले असतील, आवडल्यास ह्या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!