Quotes on Brother

तुमचा भाऊ तुम्हाला कधीच बोलून नाही दाखवणार की त्याचे तुमच्यावर खूप प्रेम आहे पण या जगात तो सर्वात जास्त प्रेम स्वतःच्या भावा-बहिणीवर करत असतो.
Status for Brother in Marathi

आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कोणाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हाथ आहे.
ह्या होत्या काही Quotes जे भावाचं प्रेम दाखवून देतील आशा करतो आपल्याला आवडल्या असतील आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
आणि अश्याच नवीन Quotes साठी जुळलेले रहा आपल्या माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!