Brother Quotes in Marathi
एकवेळ माझा काही कारणास्तव बाहेरील लोकांशी वादविवाद झाला त्यानंतर कोणाच्या तरी माध्यमातून ही गोष्ट दादाला माहीत झाली, तेव्हा दादाने येऊन माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व स्थिती सांभाळून घेतली, मोठा भाऊ असणे खूप आवश्यक असते हे त्या दिवशी कळलं.
आज या लेखात आपण भावाविषयीच काही Quotes पाहणार आहोत.
तर चला पाहूया…
सुंदर विचार भावासाठी मराठीमध्ये – Brother Quotes in Marathi
दुनियेसाठी कसा पण असू दे माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे.
Bhau Quotes
सर्वात बेस्ट नात म्हणजे भावाचं आणि बहिणीच.
Bhava var Vichar
आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे.
Bhau Quotes in Marathi
फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखे प्रेम आणि आई सारखी काळजी करतो.
Brother Shayari in Marathi
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.
Brother Status in Marathi
भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.
Brother Status
भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची.
Brother Thought in Marathi
मुलीच्या वडीलानंतर तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा कोणी असेल तर तो तिचा भाऊ असतो.
Lines for Brother in Marathi
भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.
Marathi Quotes on Brother
भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? उभा, जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ.
Quotes on Brother in Marathi
नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.
पुढील पानावर आणखी…