Brother and Sister Shayari

रक्षणाचे वचन प्रेमाचं बंधन घेऊन आला हा सण लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.
तर ह्या सर्व होत्या भाऊबीज वर लिहिलेल्या काही Quotes, भाऊबीज सण हा भाऊ आणि बहिणीच्या नात्याला एक वेगळं रूप देणारा आहे, बहिणीची भावाची भेट अनेक गोष्टी, या भाऊबीज सणावर लिहिलेल्या आहेत काही Quotes, आशा करतो आपल्याला ह्या Quotes आवडल्या असतील तर या Quotes ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes साठी जुळून राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!