Quotes on Brother and Sister
दिवाळी नंतर काही दिवसांनी भाऊ बहिणीच्या सणाला साजरे केले जाते तसेच त्या दिवशी आपल्या भावाला प्रत्येक बहीण ओवाळत असते, या बहीण भावाच्या नात्याची ओळख म्हणून रक्षाबंधन सारखा हा एक सण साजरा केला जातो, या सणातून बहीण भावाचे प्रेम आपल्याला दिसून येत सोबतच भाऊ हा बहिणीला नेहमी पाठीशी उभी राहण्याची हिम्मत देतो. याच बहीण भावाच्या सणवार खाली काही Quotes दिल्या आहेत, ज्या या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या उपयोगात येतील तर चला पाहूया काही Quotes ज्या बहीण भावाच्या या सणाविषयी महत्व सांगून जाईल.
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा व्यक्त करणारे मॅसेज – Brother and Sister Quotes in Marathi
कुठल्याही नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीच नात गोड आहे.
Bahin Bhau Quotes
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया.
Bhau Bahin Quotes
बहीण भावाचं नात असतंच अस ज्यामध्ये भांडण प्रेम सर्व गोष्टींचा सामावेश असतो, त्यामध्ये जेवढे भांडण तेवढंच प्रेम सुद्धा समाविष्ट आहे. एकमेकांना जीव लावणे एकमेकांच्या चुका आणि सर्व गोष्टींना समजून घेणे, मदत करणे या प्रेमळ नात्याला कोणतीच उपमा दिली जाऊ शकत नाही. या लेखामध्ये याच नात्यावर तसेच भाऊबीज सणावर काही Quotes लिहिले आहेच पुढेही असेच काही Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया आणखी काही Quotes.
बहीण, मग ती कोणाचीही असो तिचा आदर करा. हीच खरी भाऊबीज.
Brother and Sister Attitude Status in Hindi
प्रत्येकाला एक बहीण असावी, मोठी असेल तर आईबाबांपासून वाचवणारी लहान असेल आपल्या पाठीमागे लपणारी.
Brother and Sister Quotes in Marathi
पवित्र नाते हे बहीण भावाचे, लखलखत राहू दे हे नाते जिव्हाळ्याचे.
Brother and Sister Quotes
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमळ छाया.
Brother and Sister Relationship SMS in Marathi
भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच आपला साथ.
Brother and Sister Relationship SMS
नाते भाऊ भहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे, नाते प्रेमाचे अतूट विश्वासाचे.
पुढील पानावर आणखी…