B12 Vitamin in Marathi
जीवनसत्त्व ‘ब12’ ची माहिती – Vitamin B12 information in Marathi
इंग्रजी नाव : Vitamin B12.
मिळणारे अन्न-घटक – Vitamin B12 Foods in Marathi
दूध, बकऱ्याची कलेजी, चीज, बकऱ्याचे मटण, कोंबडीचे मटण, अंडी.
जीवनसत्त्व ब12 मुळे शरीरास उपयोग – Vitamin B12 Benefits in Marathi
- केस गळत नाही.
- स्नायूंना बळकटी देते.
- हाडे मजबूत ठेवते.
- शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी अतिशय उत्तम आहे.
- त्वचा चांगली राखते.
- शरीर निरोगी राहते.
जीवनसत्त्व ब12 च्या उणिवेमुळे होणारे आजार – Vitamin B12 deficiency in Marathi
- डोक्याचे केस अकाली गळणे, डोक्याचे केस पांढरे होणे.
- त्वचेचे विकार होणे, त्वचेचा रंग बदलणे.
- विस्मरण होणे.
- पोटरींना गोळे येणे.
- हातापायांमध्ये वेदना होणे.
- चक्कर येणे.
- अशक्तपणा वाटणे.
इतर माहिती :
सर्वसाधारणपणे जीवनसत्त्व ब12, ची कमतरता ही सर्वांमध्ये जाणवते. याला एकच उपाय म्हणजे रोज नियमितपणे दूध पिणे.
टीप १ :
जीवनसत्त्व ब12 व त्याचे घटक जास्तीत जास्त मिळण्यासाठी भाजीपाला व फळे कापण्यापूर्वी धुऊन घ्यावीत. यामुळे पाण्यात विरघळणारा घटक वाचू शकतो.