Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

जगातील सर्वात भयानक महाराणी, मुलींच्या रक्ताने करायची अंघोळ

Elizabeth Bathory

सिरीयल किलर हा शब्द निघाला तर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या भयानक अपराध्याची प्रतिमा येऊन उभी राहते, ज्याने अनेक जणांना मृत्यू च्या...

Read moreDetails

रामायणातील हनुमानजी चे होते पाच भाऊ,या ग्रंथात आहेत त्यांची नावे,जाणून व्हाल थक्क!

Hanuman Brother Name

Hanuman Brother Name लॉकडाऊन च्या सुरुवातीला घरामध्ये असतांना लोकांचे घरामध्ये मनोरंजन व्हावे सोबतच भूतकाळात घडलेल्या घटनांचे दर्शन लोकांना व्हावे यासाठी...

Read moreDetails

ताबूत मध्ये ममी ठेवण्याची प्रथा अशी झाली होती सुरु, हे होते त्यामागील कारण

Mummy History

"द ममी रिटर्न" नावाची हॉलीवूड ची मूवी आपण पाहिली असणारच, त्यामध्ये आपल्याला पुरातन काळातील ममी पाहायला मिळते. कशाप्रकारे ममी वर्षानुवर्ष...

Read moreDetails
Page 7 of 64 1 6 7 8 64