Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

बुलढाण्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी 2020 जाहीर, देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकीत.

Buldhana Bhendwal Bhavishyavani

Bhendwal Prediction महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये असणारे भेंडवळ हे गाव भाकीत करण्यासाठी ओळखल्या जाते. येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या...

Read moreDetails

सर्जरी आणि ऑपरेशन मध्ये काय अंतर असतो जाणून घ्या या लेखातून

Difference Between Surgery and Operation

Surgery and Operation आपल्याला आजार झाला किंवा बरं नसलं तर व्यक्ती दवाखान्याच्या रस्ता पकडतो, आणि तेथे जाऊन योग्य तो उपचार...

Read moreDetails
Page 48 of 64 1 47 48 49 64