Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

जाणून घ्या, मतदान करताना बोटाला लावण्यासाठी ‘हीच’ शाई का वापरली जाते 

Voting Ink or Election Ink

Voting Ink or Election Ink Information  निवडणूकांचे वातावरण असले की प्रत्येक पार्टी प्रचार करते आणि त्यांनंतर प्रचारात त्यांच्या पार्टीला मतदान...

Read moreDetails

दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करतात हे पाच देश जाणून घ्या या लेखातून.

Hindi Speaking Countries

Hindi Speaking Countries in the World आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या भाषा  बोलल्या जातात, आणि प्रत्येक राज्यातही काही ठिकाणी राज्याच्या...

Read moreDetails

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण

Speech on Education in Marathi

Shikshanachya Mahatva var Bhashan आधुनिक काळातील विद्येच्या आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध असताना सुध्दा समाजातील मुलींसाठी...

Read moreDetails

बीएमडब्ल्यू च्या गाड्या साधारण गाड्यांपेक्षा महाग का असतात? जाणून घ्या या लेखातून.

Why BMW is so Expensive

BMW Cars Information बीएमडब्ल्यू हि एक चार चाकी गाड्यांची कंपनी आहे, आणि या कंपनीच्या गाड्या आलिशान असतात आणि गुणवत्ता पूर्ण...

Read moreDetails
Page 45 of 64 1 44 45 46 64