Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

जगातील सगळ्यात मोठा ड्रग्स व्यापारी पाब्लो इस्कॉबर याच्या मृत्यू चे रहस्य..

Pablo Escobar Information in Marathi

Pablo Escobar Information १ डिसेंबर १९४९ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जगातील श्रीमंत ड्रग्स व्यापारी पाब्लो इस्कॉबर यांचा जन्म झाला. त्यांची...

Read moreDetails

माहिती आहे का? क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा जास्त पिच का असतात?

Cricket pitch Information in Marathi

Cricket pitch Vishayi Mahiti  भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट होय. भारतामध्ये आज क्रिकेटची एवढी लोकप्रियता आहे, की क्रिकेट मॅच...

Read moreDetails

मोबाईल मध्ये नॉन रिमूव्हल बॅटरी का बरं वापरतात?

New Phones with Removable Battery

New Phones with Removable Battery वेळेनुसार मोबाईल सुध्दा बदलू लागलेत, सुरुवातीला मोबाइलचा शोध लागला होता तेव्हापासून तर आतापर्यंत मोबाईल मध्ये...

Read moreDetails

साधे टायर्स आणि ट्यूबलेस टायर्स मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या या लेखाद्वारे.

Difference Between Tubeless and Tube Tyres

Tubeless Tyres vs Tube Tyres  आपण जेव्हाही गाडी घेण्यासाठी जातो तेव्हा त्या गाडीचे फीचर्स वगैरे चेक करतो, पण बरेच लोक...

Read moreDetails
Page 42 of 64 1 41 42 43 64