Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विषयी असणारे काही गैरसमज नक्की होतील दूर त्यासाठी वाचा हा लेख 

Misconceptions about Computers

Misconceptions about Computers दैनंदिन जीवनात कॉम्प्युटर एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. ज्याचा वापर जवळ जवळ प्रत्येक दुकानात, प्रत्येक ऑफिसमध्ये, शोरूम्स...

Read moreDetails

लीप वर्ष म्हणजे काय? आणि ४ वर्षातून एकदाच का येते लीप वर्ष? जाणून घ्या या लेखातून

What is Leap Year

Leap Year Mhanje Kay कॅलेंडर नुसार जर पाहिले तर दरवर्षी ३५६ दिवसांचं एक वर्ष असत आणि प्रत्येक वर्षात फेब्रुवारी महिन्यात...

Read moreDetails
Page 40 of 64 1 39 40 41 64