Wednesday, January 8, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

ऑस्कर पुरस्कारावर असणारी मूर्ती कोणाची असते? जाणून घ्या या लेखातून.

Who was The Model for the Oscar Statue

Oscar History in Marathi  आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत बरेच पुरस्कार आपण पाहिले असतील मग ते दादासाहेब फाळके पुरस्कार असो की...

Read moreDetails
Page 36 of 64 1 35 36 37 64