Tuesday, January 14, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

बाहेरगावी राहणाऱ्या विधार्थ्यांसाठी सुरू केला स्टार्टअप! आज करोडोमध्ये होतेय उलाढाल.

Your Space Startup Success Story

YourSpace Startup Story देशात बरेच स्टार्टअप सुरू आहेत पण विधार्थ्यांच्या बाहेरगावी राहणे आणि तेथे विधार्थ्यांना येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जसे राहणे,...

Read moreDetails

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून टाईल्स बनविण्याचा एक आगळा वेगळा स्टार्टअप

Paras Saluja Startup Story

Shayna EcoUnified Start up story  जे प्लास्टिक पर्यावरणातील अविघटनशील वस्तूंमध्ये येतं, त्या प्लास्टिक चा वापर करून एखादी व्यक्ती स्टार्टअप ही...

Read moreDetails
Page 28 of 64 1 27 28 29 64