Wednesday, January 8, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

देव पण त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करतात. एक उत्साहवर्धक स्टोरी

Motivational Story in Marathi

Marathi Bodh Katha आपण "मांझी द माऊंटन मॅन" हा दशरथ मांझी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट होता, त्यामध्ये एक बेस्ट...

Read moreDetails

ब्लडवूड ट्री- असे एक झाड ज्याला कापल्यावर माणसाच्या रक्तासारखा दिसणारा पदार्थ बाहेर येतो

Bloodwood Tree

Bloodwood Tree Information शरीराला एखाद्या टोकदार वस्तूचा जोरात घाव झाला तर आपल्या शरीरातुन रक्त वाहते, किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक घरात...

Read moreDetails

एका गृहिणीने ५० हजार रुपयांपासून केली स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात आज कमवत आहे, करोडो रुपये

Jyoti Wadhwa

Jyoti Wadhwa Success Story  जुन्या काळात महिलांना घराच्या बाहेर पडण्याची सुध्दा अनुमती नव्हती, महिलांच आयुष्य फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच...

Read moreDetails
Page 26 of 64 1 25 26 27 64