Wednesday, January 15, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

आश्चर्यदायक गोष्ट या रेल्वे स्टेशन ला नावच नाही! जाणून आपण होणार थक्क

Railway Station without Name

Unique Railway Station भारत देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आपल्या देशात वाहतुकीसाठी रेल्वे चा मोठा वाटा आहे, मग...

Read moreDetails

देशात “गोल्डन बाबा” म्हणून प्रसिध्द असणारे सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा अनंतात विलीन

Golden Baba Sudhir Kumar Makkad

Golden Baba Sudhir Kumar Makkad गोल्डन बाबा म्हणून देशात प्रसिध्द असणारे सुधीर कुमार मक्कड उर्फ गोल्डन बाबा यांचे गेल्या मंगळवारी...

Read moreDetails

पावसाळ्यात इंटरनेट स्लो का होते? चला जाणून घेऊया या लेखातून.

Internet Slow During Rain

Internet Speed  Slow in Rainy Season आज संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जात आहे. इंटरनेटमुळे आज जगातील कान्याकोपऱ्यात...

Read moreDetails
Page 23 of 64 1 22 23 24 64