Tuesday, January 14, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही,अशीच एक छोटीशी स्टोरी जी आपल्याला शिकवण देऊन जाईल.

Marathi Story about Karma

Karm Tase Fal आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत, आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्यकाळ ठरवू शकतो,...

Read moreDetails

रेल्वेच्या काही खिडक्या असतात या कारणांमुळे वेगळ्या, जाणून घ्या या लेखातून.

Indian Train Window

Indian Train Window देशात असे काहीच व्यक्ती असतील ज्यांनी रेल्वेने कधी प्रवास केला नसेल, पण बहुतांश लोक लांबचा प्रवास करण्यासाठी...

Read moreDetails

पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप

Waterless Car Wash Success Story

 Waterless Car Wash Startup बरेचदा आपली कार आजूबाजूला उडणाऱ्या धुळीने खराब होते. आणि खराब झाल्यानंतर आपण आपल्या कार ला वॉशिंग...

Read moreDetails

५० रुपयांपासून सुरुवात करून एका शेतकऱ्याच्या मुलाने आज बनवली ३३०० कोटी रुपयांची स्वतःची कंपनी

Arokiaswamy Velumani

Arokiaswamy Velumani आपले लक्ष जर अर्जुनासारखे असेल तर आपल्याला कोणतीही समस्या आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकत नाही. आपण बऱ्याच...

Read moreDetails
Page 22 of 64 1 21 22 23 64