Tuesday, January 14, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

या व्यक्तीकडे नऊ वर्षांपासून दररोज पिझ्झा डिलिव्हरी होते, कोणत्याही प्रकारची ऑर्डर न देता

Man Gets Pizza Deliveries at his Home for 9 Years

Strange Pizza Delivery Story in Marathi आपल्या मित्रांसोबत पार्टी करायचे मन झाले तर आपण लगेच पिझ्झा ची ऑर्डर देतो आणि काही...

Read moreDetails

मंदिराच्या पुजाऱ्याचे रहस्य, एक छोटीशी गोष्ट जी शिकवण देऊन जाईल

Moral Story in Marathi

Marathi Bodh Katha एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता, बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती,...

Read moreDetails

एक असाही प्राणी जो काहीही न खाता वर्षानुवर्षे जिवंत राहतो, इथे जाणून घ्या त्या प्राण्याचे नाव

Salamanders

 Salamander Information in Marathi  पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात मानव वस्ती तर आहेच. पण मानवाच्या सोबत असंख्य प्राणी सुध्दा आपल्याला पाहायला मिळतात....

Read moreDetails
Page 21 of 64 1 20 21 22 64