Tuesday, January 14, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

एका द्राक्षाच्या गुच्छासाठी मोजावे लागतात ७ लाखापेक्षा जास्त रुपये.

"Ruby Roman Grapes" Most Expensive Grapes

"Ruby Roman Grapes" Most Expensive Grapes माणसाच्या आरोग्यासाठी फळं आवश्यक असतातच, म्हणून म्हणतात ना की, एक सफरचंद आपल्याला डॉक्टर पासून...

Read moreDetails

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

Unique Villages

आपण जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची यादी याआधीही पाहिली आहेच, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच वेगळ्या आहेत, आणि या...

Read moreDetails
Page 2 of 64 1 2 3 64