Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

ह्या कारणामुळे समुद्राचे पाणी खारे आणि नद्यांचे पाणी पिण्यासारखे असतं

Why Sea Water is Salty 

Why Sea Water is Salty  पाण्याला आपले जीवन म्हटल्या गेले आहे. आपलेच नाही तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक सजीवला जिवंत...

Read moreDetails

जीवनात उंच उडण्यासाठी आवश्यकता असते ती कला-कौशल्याची! अशीच एक रंगीबेरंगी फुग्यांची बोधकथा

Balloon Seller Story

Marathi Bodh Katha लहानपणी शाळेत किंवा आजी आजोबांनी घरी आपल्याला बरेचश्या गोष्टी ऐकवल्या असणार, आणि आपण त्या गोष्टींना ऐकून जीवनात...

Read moreDetails

एक रहस्यमय मंदिर ज्या मंदिराचे दरवाजे फक्त महाशिवरात्री ला उघडले जातात

Eklingeshwar Mahadev Temple Jaipur

Famous Shiv Mandir in India  भारतात कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत भगवान महादेवाचे कित्येक मंदिरे आहेत. आणि या मंदिरांमध्ये भाविक...

Read moreDetails
Page 18 of 64 1 17 18 19 64