Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

असाही एक देश जिथे भ्रष्टाचार नसल्यासारखा आहे. इथे एका दिवसात सुरू करू शकता आपण आपला व्यवसाय

New Zealand ranked world's least corrupt country

World's Least Corrupt Country संपूर्ण पृथ्वीवर १९४ देश आहेत आणि प्रत्येक देशाची आपली एक वेगळी ओळख आहे. कोणी जगातील सर्वात...

Read moreDetails

जीवनातील दुःख बाजूला सारून नवीन रित्या जीवन जगण्याची उमेद जागवणारी कथा

Marathi Story on Life

Marathi Story on Life आयुष्यात अनेक वाईट प्रसंग नेहमी समोर येतात, आणि आपल्याला त्यांचा सामना सुध्दा करावा लागतो, पण या...

Read moreDetails

जगातील काही गुन्ह्यांसाठी दिलेल्या आगळ्या वेगळ्या शिक्षा, जाणून आपण होणार आश्चर्य चकित

Unusual Punishment

Unusual Punishment एखाद्या आरोपीने काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा होतेच हे आपल्याला चांगल ठाऊक आहे. मग तो गुन्हा त्याच्या...

Read moreDetails

बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा

Why the conch is not blown in Badrinath Temple

Badrinath Temple in Marathi  बद्रीनाथ यात्रा, बद्रीनाथ मंदिर या विषयी आपण बरेच वेळा टीव्ही चॅनल वर किंवा आणखी काही ठिकाणी...

Read moreDetails
Page 16 of 64 1 15 16 17 64