Tuesday, January 7, 2025
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

फोर्ब्स च्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचे नाव, काय केले पहा

Dadaji Khobragade

Maharashtra rice farmers in Forbes' list फोर्ब्स मॅगझिन हि अमेरिकेची एक मिडिया कंपनी आहे, जी आठवड्यातून दोन वेळा स्वतःची एक...

Read moreDetails

बॉलिवूड चे १० सर्वात महाग चित्रपट, काही झाले फ्लॉप तर काही झाले हिट

Highest Budget Movies

10 Biggest Budget Bollywood Movie   आपणही तिकीट घेऊन ३ तासांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट गृहात गेले असणारच. चित्रपट पाहिला असणार. आणि...

Read moreDetails
Page 12 of 64 1 11 12 13 64