Sunday, November 24, 2024
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

दत्तप्रभूंची नरसोबाची वाडी

Narsobachi Wadi

Narsobachi Wadi Kolhapur कृष्णा-पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्तहस्ताने केलेली सृष्टीसौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय या सगळ्या...

Read more

भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन् चन्द्रशेखर

Subrahmanyan Chandrasekhar Information in Marathi 

 Subrahmanyan Chandrasekhar in Marathi  सुब्रह्मण्यम चंद्रशेखर हे सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनी विलियम ए. फाउलर यांच्या सोबत भौतिकशास्त्रात...

Read more

“जंजिरा किल्ला” माहिती

Janjira Fort Information in Marathi 

Janjira Fort Information in Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभलेली असल्याने साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या...

Read more
Page 3 of 16 1 2 3 4 16