Tuesday, January 14, 2025
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे गणोजी शिर्के मराठा साम्राज्यातील पराक्रमी आणि धडाडीचे राजे

Ganoji Shirke

Ganoji shirke Information in Marathi छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास गेल्याचे दिसले. केवळ स्वतःचा विचार न करता...

Read moreDetails
Page 2 of 16 1 2 3 16