Wednesday, January 8, 2025
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

राणी येसूबाई

Maharani Yesubai Information

Maharani Yesubai आपल्या स्वकर्तुत्वाने आणि गुणांच्या बळावर तेजाने उजळून निघणारी मराठ्यांच्या इतिहासातील दुसरी राजस्त्री म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी 'येसूबाई'...

Read moreDetails

दीर्घायुषी होण्याचं रहस्य जाणून घ्यायचंय? नक्की वाचा या टिप्स…

Tips for Long Life

Tips to Live Longer in Marathi तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत... पर्याय क्रमांक एक - बऱ्याच व्याधींनी ग्रस्त अल्पायुष्य जगायचं पर्याय...

Read moreDetails

अखेर का उभे ठाकले आहेत शिया- सुन्नी एकमेकांसमोर?

Shia Sunni

Shia Sunni in Marathi इराक येथे पेटलेल्या संघर्षाने पुन्हा एकवार शिया-सुन्नी यांच्यातील मतभेदांना चव्हाट्यावर आणले आहे. सिरीयातील संघर्षात देखील शिया-सुन्नी...

Read moreDetails
Page 15 of 16 1 14 15 16