छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी: सोयराबाई
Soyarabai Bhosale Mahiti सत्तेचा ध्यास, हव्यास, महत्वाकांक्षा, माणसाला काय करायला लावेल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी...
Read moreशेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.
Soyarabai Bhosale Mahiti सत्तेचा ध्यास, हव्यास, महत्वाकांक्षा, माणसाला काय करायला लावेल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी...
Read moreDhule Jilha Mahiti खांन्देश म्हंटलं की आठवतात ते जळगांव, नंदुरबार आणि धुळे हे तिन जिल्हे ! तिथली अहिराणी भाषा ....
Read moreSaibai Information in Marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण पत्नींपैकी सईबाई या महाराजांच्या अतिशय निकट आणि ज्यांना महाराजांचं स्फूर्तीस्थान समजल्या गेलं...
Read moreShahaji Raje Bhosale Mahiti शहाजी राजे भोसले यांना आपण सगळे सन्मानार्थ शहाजी महाराज असे म्हणतो. महाराज वेरूळच्या राजांचे पुत्र आणि...
Read more