Tuesday, January 14, 2025
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Mahiti महाराष्ट्राचे तरूण तडफदार राजकारणी व्यक्तिमत्व आणि २०१४ या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणारे अभ्यासु व्यक्तिमत्व...

Read moreDetails

महाराष्ट्रातील प्रखर नेतृत्व राजसाहेब ठाकरे

Raj Thackeray

Raj Thackeray Jeevan Parichay महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकिय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे. राजकारणातलं एक...

Read moreDetails

डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीविषयी माहिती

Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi

Babasaheb Ambedkar Jayanti Mahiti १४ एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस अखिल बौध्द बांधव एका सणाप्रमाणे साजरा करतांना आपल्याला...

Read moreDetails
Page 12 of 16 1 11 12 13 16