“विदर्भाचे प्रखर नेते नितीनजी गडकरी”
Nitin Gadkari Mahiti नितीनजी गडकरी हे एक भारतीय राजनितीज्ञ, उद्योजक, २०१४ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार मधे भूपृष्ठ वाहतुक...
Read moreDetailsशेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.
Nitin Gadkari Mahiti नितीनजी गडकरी हे एक भारतीय राजनितीज्ञ, उद्योजक, २०१४ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार मधे भूपृष्ठ वाहतुक...
Read moreDetailsPrakash Ambedkar Mahiti प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख नेते आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातु असुन बहुजन...
Read moreDetailsPankaja Munde Mahiti भाजपाचे दिवंगत श्री गोपिनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे (पालवे). परळी विधानसभा मतदार संघाच्या त्या आमदार...
Read moreDetailsReligious Places in Maharashtra अखिल विश्वात भारत हा एक असा देश आहे की जेथे सर्व धर्म आणि पंथाचे लोक एकत्र...
Read moreDetails