Tuesday, December 17, 2024
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे.
आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर
गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.
जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

शांताबाई शेळके यांची माहिती

शांताबाई शेळके यांची माहिती

Shanta Shelke Mahiti मराठी साहित्य विश्वात अनेक साहित्यिक आपापल्या प्रतिभासंपन्न लेखनाने साहित्य प्रेमींच्या गळ्यातील ताईत झाले. मराठी साहित्य वाचन प्रिय...

Read moreDetails

श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचा परिचय 

Satyapal Maharaj

Satyapal Maharaj Information in Marathi  संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित करून समाजात पसरलेल्या...

Read moreDetails
Page 1 of 16 1 2 16