Attitude Status For Girls In Marathi
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.
दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.
Marathi Attitude Dialogue for Girl
मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.
तर आज आपण पाहिले काही Attitude वरील Status आशा करतो आपल्याला हे Attitude Status आवडले असतील, आपल्याला हे Attitude Quotes आवडले असतील तर आपल्या मित्रांच्या ग्रुप मध्ये यांना शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन Quotes साठी भेट द्या माझीमराठी ला.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!