Attitude Status For Facebook In Marathi

मला माहित आहे की मी काय आहे, म्हणून मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही.
Royal Attitude Status in Marathi
पैश्याचा नाही रे भावा फक्त नावाचा माज आहे आणि जिंदगी अशी जगतो कि बापच राज आहे.
माणूस पैश्याने नाही तर मनाने रॉयल पाहिजे.
Marathi Attitude Status for Facebook
फक्त जंगल सोडलं होत, सिंह तर आज पण आपणच आहे.
आमचा रुबाब आमची निशाणी आहे, या कधी वाड्यावर ज्याला काही परेशानी आहे.
आणखी Attitude Status वाचा Next पेज वर.