Attitude Status in Marathi
Attitude वरील काही Status या खालील लेखात दिल्या आहेत, आपण या Attitude Status ला आपल्या दैनंदिन जीवनात वापरू शकता. प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा Attitude असतो, तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा आत्मसन्मान सुद्धा असतो, त्याच आत्मसन्मानाला टिकवून ठेवण्यासाठी काही Attitude Status लिहिल्या आहेत,
तर आजच्या लेखात आपणं पाहणार आहोत काही Attitude वर लिहिलेल्या काही Attitude Status. तर चला मग पाहूया!
रॉयल ऍटिट्यूड स्टेटस इन मराठी – Royal Attitude Status in Marathi

आवाज नका वाढवू, स्वतःची किंमत वाढवा. लोक आपोआप आपल्याला ऐकतील.
Attitude Quotes

क्वॉलिटी आहे म्हणून तर Attitude आहे.
Kadak Status

काही लोकांना जरा माझी जास्तच माहिती असते बहुतेक ते कामधंदे सोडून माझा अभ्यास करतात वाटते.
Marathi Attitude Status
Attitude नाही हो आमच्यात पण काय आहे ना, Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.
Attitude Status for Whatsapp

जीवनात असे वागा कि तुमची भूमिका संपली तरी लोकांनी टाळ्या वाजविल्या पाहिजेत.
Marathi Status on Life

आपला एकच वसूल आहे, एकच वार आणि सगळेच गार.
Marathi Attitude Shayri

बोलून नाही तर करून दाखवणारे आहोत आम्ही.
Marathi Love Shayari for Girlfriend

माणसाने स्वतःच्या नजरेत चांगल असायला हवे, लोक तर देवात पण चुका शोधतात.
स्वतः विषयी आत्मविश्वास असणे खूप आवश्यक आहे आणि नेहमी लक्षात ठेवा, शाबासकी आणि धोखा दोन्ही पाठीमागुन च मिळत असतो म्हणून सतर्क रहा, आणि आपल्या रुबाबात जगणे शिका, फक्त या जगात आई आणि वडिलच आपले असतात लक्षात ठेवा बाकी सर्व मोह माया आहे.
आणखी Attitude Status वाचा Next पेज वर.