APJ Abdul Kalam Quotes
भारताचे माजी राष्ट्रपती तसेच मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे काही प्रेरणादायी विचार आपण या लेखात पाहणार आहोत, जीवनासारख्या कठीण खेळाला योग्य प्रकारे कसे खेळता येईल, याचेही मार्गदर्शन अब्दुल कलाम यांनी त्यांच्या विचारात सांगितले आहे.
प्रत्येकाला त्यांचे विचार वाचून जीवनात प्रेरणा मिळेल जीवनात यश मिळण्यासाठी काय करावे लागेल हे त्यांनी त्यांच्या विचारातून सांगितले आहे, यश मिळविण्यासाठी आपल्याला सुर्यासारखे सर्वात आधी तपावे लागेल, खूप प्रेरणा देतील असे अब्दुल कलाम यांचे Quotes वाचा या लेखात, तर चला पाहूया.
डॉ एपीजे अब्दुल कलाम विचार – APJ Abdul Kalam Thoughts in Marathi

स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपुच देत नाहीत.

लहान लक्ष ठेवणे गुन्हा आहे, महान उद्दिष्टे असली पाहिजे.
APJ Abdul Kalam Thoughts in Marathi

आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घ्या.

जीवन एक कठीण खेळ आहे आपण केवळ एक व्यक्ती होण्यासाठी आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता.
APJ Abdul Kalam Quotes on Students

जर तुमचा जन्म पंखानिशी झाला आहे तर तुम्ही रांगत का आहात त्या पंखानी उडायला शिका.

संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे.
APJ Abdul Kalam Vichar

जर तुम्ही सुर्यासारखे चमकू इच्छिता तर पहिले सुर्यासारखे तपावे लागेल.

सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी सारखी असते.
APJ Abdul Kalam Quotes about Life
जीवनात कठीण वेळ येणे महत्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे.
वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढंच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देत असतात.
कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार – Inspiring Quotes by APJ Abdul Kalam
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
कोणत्याही धर्मात कोणत्याही धर्माला टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दुसऱ्यांना मारणे सांगितले नाही.
Quotes of APJ Abdul Kalam
वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही बरं.
कोणाला हरवणं खूप कठीण आहे पण कोणाला जिंकणं खूप कठीण.
APJ Abdul Kalam Quotes on Education
जेव्हा तुमची सही ऑटोग्राफ़ मध्ये बदलेल त्या दिवशी तुम्ही सफल झालेत समजायचं.
यशस्वी लोकांच्या कथा वाचू नका वाचयच्याच असतील तर अपयशी लोकांच्या कथा वाचा त्यामधून तुम्हाला यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात.
APJ Abdul Kalam Quotes About Dream
स्वप्न सत्यात उतरण्या अगोदर स्वप्न पहावी लागतील.
तुम्ही जर स्वप्न पाहू शकता तर त्याला पूर्णही करू शकता.
Inspiring Thoughts APJ Abdul Kalam
तुम्ही तुमच भविष्य बदलू शकत नाही सवयी बदलू शकता.
मी या गोष्टींना स्विकार करण्यासाठी तयार होतो की मी काही गोष्टींना बदलू शकत नाही.
आपण वाचले अब्दुल कलाम यांचे उत्साह निर्माण करणारे काही विचार आशा करतो की या विचारांना आपण आत्मसात करून आपल्या जीवनात यश प्राप्त करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होईल, जीवनात अपयश आल्यानंतर पुन्हा सुरुवात करण्यासाठी प्रेरणेचे आवश्यकता असते, आणि ती प्रेरणा ह्या विचारांमुळे आपल्याला मिळू शकते. आपल्याला हे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन प्रेरणादायी विचारांसाठी जुळलेले रहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!