Vayu Pradushan Ghosh Vakya
वातावरण दुषित होणे म्हणजेच प्रदूषण होय. मग ते मानवाच्या हातून होणाऱ्या क्रियांच्या द्वारा होवो कि नैसर्गिक रित्या होवो त्याला प्रदूषणच म्हणता येईल. प्रदूषणाचे काही प्रकार पडतात. ते असे जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण, आणि शेवटी ध्वनी प्रदूषण.
वायू प्रदूषणा विषयी काही घोषवाक्ये – Air Pollution slogans in Marathi
काही घोषवाक्ये वायू प्रदूषणा विषयी – Vayu Pradushan Ghosh Vakya in Marathi
तर आजच्या लेखामध्ये आपण वायू प्रदूषण म्हणजेच हवेच्या प्रदूषणाविषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत, तर सुरवातीला समजून घेऊ कि…
वायू प्रदूषण म्हणजे काय? – What is Air Pollution?
हवेतील अनावश्यक बदलामुळे वातावरण दुषित होणे म्हणजे वायू प्रदूषण होय.
तर चला आज आपण पाहूया त्यावर काही घोषवाक्ये.
- जर आपण आता जागे होनार नाही, तर उद्या स्वच्छ वायू राहणार नाही.
- पृथ्वी आपल्याला देते सहारा, आपण फक्त प्रदूषण आवरा.
- एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण.
- हिरवी झाडे वाढवा, वायू प्रदूषण मिटवा.
- पृथ्वीला कष्ट देऊ नका, वायू प्रदूषण करू नका.
- कमी करा पेटवणे लाकडे, धूर करेल प्रदूषण चोहीकडे.
- प्रदूषणाचा मोका, देईल आयुष्याला धोका.
- जसे कराल, तसे भराल.
- झाडांना लाऊन हवा शुद्ध करू, प्रदूषणावर मात करू.
- पृथ्वीला हिरवेगार केले पाहिजे, असा संकल्प सर्वांनी स्विकारला पाहिजे.
- झाडे देतील शुध्द हवा, हाच यावर उपाय नवा.
- ध्यास नवा धरा, झाडांचा घेउनी आसरा.
- झाडे झुडपांना नका देऊ नष्ट, भविष्यात आपल्यालाच होतील जास्त कष्ट.
- भारताला स्वच्छ बनवणे आहे, हेच लक्ष ठरवणे आहे.
- वायू प्रदूषण मिटवण्याची ठेवू सोच, मग त्यामध्ये कसा संकोच.
- प्रत्येक रोगावर आहे एक दवा. स्वस्थ आहे पर्यावरणाची हवा.
- प्रदूषण आहे पर्यावरणाची बिमारी, यामुळे त्रस्त आहे दुनिया सारी.
- प्रदूषण समाप्ती एक आनंद असेल, तेव्हाच कोणीही आजारी नसेल.
- वायू प्रदूषणाची समस्या आहे मोठी, समजू नका याला कधीही छोटी.
- प्रदूषणाला मिटवणे आहे, पर्यावरणाला स्वच्छ बनवणे आहे.
आजच्या परिस्थितीमध्ये वायू प्रदूषण हि पर्यावरणासाठी एक गंभीर समस्या झालेली आहे. त्यामुळे यावर आळा बसवायला हवा, आळा बसवण्यासाठी प्रत्येक नागरीकाला जागरूक होणे खूप महत्वाचे आहे. आणि समाजामध्ये वायू प्रदुषणाविषयी जागरुकता पसरविणे खूप आवश्यक आहे.
आशा करतो हा लेख आपल्याला समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत देईल, आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कळवा, आणि आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
माझी मराठी ला एकदा आवर्जून भेट दया.
Thank You So Much And Keep Loving Us!