Abacus in Marathi
मित्रांनो तुम्हाला माहित आहे अबॅकसला मराठीत “सरकणाऱ्या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट” असे म्हणतात. पूर्वीच्या काळात आकडेमोड करण्यासाठी आज सारखे इलेक्ट्रिक कैलकुलेटर नव्हते. त्या काळात आकडेमोड करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जात होता.
अबॅकस बद्दल संपूर्ण माहिती – Abacus Information in Marathi
अबॅकसचा उपयोग प्राचीन काळात नियर ईस्ट, युरोप, चीन आणि रुस मध्ये व्यापारी आकडेमोड करण्यासाठी करत. पण याचा उपयोग जपान आणि चीन मध्ये सर्वात जास्त केला जात होता. चीन मध्ये अबॅकसला सुआपान म्हणतात तर जपान मध्ये सोरोबन म्हणतात. जगभरात जास्त करून अबॅकसचे जपानी सरूप सोरोबन हेच जास्त प्रमाणत वापरले जाते.
अबॅकसची रचना
अबॅकस मध्ये एक चोकोन चौखट असते जिला फ्रेम म्हणतात. या फ्रेम मध्ये १७ रोड बसवलेले असतात आणि अबॅकसला एक आडवी बार दोन भागात विभाजित करते. वरच्या बाजूला एक एक मणी असतात आणि खलच्याबाजुला बाजूला चार मणी असतात.
- वरच्या बाजूलाजे मणी असतात त्यांची किमत ५ असते.
- खालच्या बाजूला जे मणी असतात त्यात प्रत्येक मणीची किमत १ असते.
अबॅकस मध्ये जी आडवी बार असते तिला beam पण म्हणतात. या beam वर काही डॉट असतात एकदम मध्ये center मध्ये जो डॉट असतो त्याला युनिट डॉट म्हणतात युनिट डॉट जवळच्या रोडला युनिट रोड म्हणतात आणि युनिट रोडच्या उजवी कडे Tens रोड, hundred रोड, thousand रोड इत्यादी रोड अशे क्रमाने असतात. त्याचप्रमाणे डाव्या कळचे रोड हे decimal number साठी वापरता.
अबॅकस च्या beam ला answer bar सुद्धुं म्हणतात.
अबॅकसचे फायदे – Abacus Benefits in Marathi
- विद्यार्थी अंकगणितात हुशार होतात.
- एकाग्रता आणि स्मृति चा विकास होतो.
- आत्मविश्वास वाढतो.
- काल्पनिक आणि व्हिज्युअलायझेशन शक्तीचा विकास होतो.
- तर्क शक्ती आणि विश्लेषण शक्तीचा पण विकास होतो.
अबॅकस कोर्स बद्दल विचारल्या जाणारे काही महत्वाचे प्रश्न FAQ
१) चीनी लोक अबॅकसला काय म्हण्तात?
उत्तर: चीनी लोक अबॅकसला सुआपान असे म्हण्तात.
२) जपानी लोक अबॅकसला काय म्हणतात?
उत्तर: जपानी लोक अबॅकसला सोरोबन असे म्हणतात.
३) जपानी अबॅकस मध्ये किती रोड असतात?
उत्तर: जपानी अबॅकस मध्ये १७ रोड असतात.
४) जपानी अबॅकस मध्ये beam च्या वरच्या बाजूलाजे मणी आहेत त्यांची किमत किती असते?
उत्तर: जपानी अबॅकस मध्ये beam च्या वरच्या बाजुलाजे मणी आहे त्यांची किमत ५ असते.
५) जपानी अबॅकस मध्ये beam च्या खालच्या बाजूलाजे मणी आहेत त्यांची किमत किती असते?
उत्तर: जपानी अबॅकस मध्ये beam च्या खालच्या बाजूलाजे मणी आहते त्यांची किमत १ असते.