25 February Dinvishesh
२५ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२५ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 February Today Historical Events in Marathi
२५ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 February Historical Even
- १८६३ ला आजच्या दिवशी अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांनी अमेरिकेतील चलन कायद्यावर सही केली.
- १९५२ ला नार्वे ची राजधानी ओस्लो मध्ये आजच्या दिवशी हिवाळी ऑलिम्पिक समारोह पार पडला.
- १९६२ ला कॉंग्रेस सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
- १९८८ ला आजच्या दिवशी पृथ्वी मिसाईल चे पहिल्यांदा परीक्षण केल्या गेले.
- २००८ ला ‘नो कंट्री फ़ॉर ओल्ड मॅन” या चित्रपटाला ८० व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
- २००९ ला आजच्या दिवशी माजी सैन्य अधिकारी धीरज मल्होत्रा यांना इंडियन प्रीमियर लीग चे
- २०१३ ला रशियन सरकार ने रस्त्यांवर आणि शाळेच्या जवळपास धूम्रपान न करण्याचा नवीन कायदा बनवला.
२५ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९४ ला आध्यात्मिक गुरु मेहर बाबा यांचा जन्म.
- १८९९ ला पंजाब चे माजी मुख्यमंत्री गुरनाम सिंह यांचा जन्म.
- १९३८ ला भारतीय माजी क्रिकेटर फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
- १९४८ ला प्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेते डॅनी डेंझोंगपा यांचा जन्म.
- १९७४ ला भारतीय अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म.
- १९८१ ला भारतीय अभिनेता अनुज साहनी यांचा जन्म.
- १९८१ ला भारतीय अभिनेता शहीद कपूर यांचा जन्म.
- १९९२ ला हिंदी चित्रपट अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांचा जन्म.
- १९९४ ला हिंदी चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा जन्म.
२५ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 February Death / Punyatithi / Smrutidin
- २००१ ला ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांचे निधन.
- २००७ ला मल्याळम कवी पी भास्करन यांचे निधन.
- २००८ ला देशाचे न्यायधीश हंस राज खन्ना यांचे निधन.
- २०१६ ला जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!